भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
MPSC Exam PYQ 2022
MEDIUM
खालीलपैकी कोणता वातावरणीय स्तरांचा योग्य क्रम आहे ?
EN
Which of the following is the correct sequence of atmospheric layers from the Earth's surface upwards?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तपांबर, मध्यावरण, स्थितांबर आणि तापमंडळ
Troposphere, Mesosphere, Stratosphere and Thermosphere
B
तपांबर, स्थितांबर, तापमंडळ आणि मध्यावरण
Troposphere, Stratosphere, Thermosphere and Mesosphere
C
तपांबर, स्थितांबर, मध्यावरण आणि तापमंडळ
Troposphere, Stratosphere, Mesosphere and Thermosphere
D
तपांबर, तापमंडळ, मध्यावरण आणि स्थितांबर
Troposphere, Thermosphere, Mesosphere and Stratosphere