अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2020 MEDIUM

खालीलपैकी अचूक विधान कोणते ?

EN Which of the following is the correct statement?
✓
परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीमुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते तर रोखेसंग्रही गुंतवणूकीमुळे अर्थव्यवस्थेत अस्थिरता येते. Foreign direct investment helps to increase the productive capacity of the economy while bond investment leads to instability in the economy.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीमुळे अर्थव्यवस्थेत खरेदीशक्ती वाढते तर रोखेसंग्रही गुंतवणूकीमुळे परदेशी रोखे बाजाराचा फायदा होतो. Foreign direct investment increases the purchasing power of the economy while bond investment benefits the foreign bond market.
C
भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीपेक्षा रोखेसंग्रही गुंतवणूकीचा फायदा अधिक आहे. In India bond portfolio investment is more beneficial than foreign direct investment.
D
परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक ही केवळ विकसनशील देशांसाठीच फायदेशीर आहे. Foreign direct investment is beneficial only for developing countries.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीमुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते तर रोखेसंग्रही गुंतवणूकीमुळे अर्थव्यवस्थेत अस्थिरता येते.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Foreign direct investment helps to increase the productive capacity of the economy while bond investment leads to instability in the economy.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →