अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2020 MEDIUM

भारताला अटींसह कर्ज देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने संयुक्तपणे तयार केलेला 1991 मधील आर्थिक सुधारणा कार्यक्रम खालीलपैकी कोणता?

EN Which of the following is the economic reform program of 1991 jointly created by the International Monetary Fund and the World Bank to provide conditional loans to India?
A
आर्थिक समायोजन विषयक कार्यक्रम Program on economic adjustment
B
जागतिकीकरण विषयक कार्यक्रम Program on Globalization
✓
स्थिरीकरण आणि संरचनात्मक समायोजन कार्यक्रम Stabilization and Structural Adjustment Programs
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
आर्थिक उदारीकरण कार्यक्रम Economic Liberalization Programme
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - स्थिरीकरण आणि संरचनात्मक समायोजन कार्यक्रम

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Stabilization and Structural Adjustment Programs

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →