मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2014
MEDIUM
पुढीलपैकी सिद्ध शब्दांचा गट कोणता?
EN
Which of the following is the group of root/primitive words (सिद्ध शब्द)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कर, पाह, आण
Kar, Paah, Aan (कर, पाह, आण)
B
करा, पाहणी, ने-आण
Kara, Pahani, Ne-aan (करा, पाहणी, ने-आण)
C
बोलाचाली, जाऊन, येथून
Bolachali, Jaoon, Yethoon (बोलाचाली, जाऊन, येथून)
D
चाल, आणणावळ, सुकर
Chaal, Aannanaval, Sukar (चाल, आणणावळ, सुकर)