मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Raigad) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
खिरीत सराटा घालणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता?
EN
Which of the following is the meaning of the expression 'Khirit Sarata Lada'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चांगल्या कामात अडथळे आणणे.
Impeding good work.
B
एखादया गोष्टीचा अतिरेक करणे.
To overdo something.
C
एखादयाचा पिच्छा पुरविणे.
To provide for one's needs.
D
काहीतरी भानगड असणे.
To have something to be proud of.