मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2022
MEDIUM
'हात ओला करणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
EN
Which of the following is the meaning of the idiom 'हात ओला करणे' (Wetting the hand)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हात धुऊन घेणे
हात धुऊन घेणे (To wash hands literally)
B
हातपाय गाळणे
हातपाय गाळणे (To lose courage)
C
पैसा मिळणे
पैसा मिळणे (To receive money / Bribe / Financial gain)
D
हातावर पाणी टाकणे
हातावर पाणी टाकणे (To break ties)