पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल? 26, 50, 82, ?
✅ उत्तर: पर्याय(1) आहे.
विश्लेषण केल्यावर, आपलाला मिळणारे पद आहे = विषम संख्येचा वर्ग (5 पासून सुरू होणारी) + 1
पहिले पद = 52 + 1 = 25 + 1 = 26
दुसरे पद = 72 + 1 = 49 + 1 = 50
तिसरे पद = 92 + 1 = 81 + 1 = 82
चौथे पद = 112 + 1 = 121 + 1 = 122
म्हणून, योग्य उत्तर पर्याय (1) आहे, म्हणजे, 122 आहे.
Option(1) is correct.
On analyzing we get, term = square of odd number(starting from 5) + 1
First Term = 52 + 1 = 25 + 1 = 26
Second Term = 72 + 1 = 49 + 1 = 50
Third Term = 92 + 1 = 81 + 1 = 82
Fourth Term = 112 + 1 = 121 + 1 = 122
Hence, the correct answer is option(1).i.e.,122.