अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2022 MEDIUM

खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?

EN Which of the following Organisation is organising a special programme for school children called "Young Scientist Programme' 'Yuva Vigyani Karyakram' 'YUVIKA'?
A
युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपातकालीन निधी UNICEF - United Nations International Children's Emergency Fund
B
भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर (BARC) (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र) Bhabha Atomic Research Centre (BARC)
✓
इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना) Indian Space Research Organisation (ISRO)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) Defence Research and Development Organisation (DRDO)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना)

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Indian Space Research Organisation (ISRO)

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →