मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2017
MEDIUM
'विधुर' या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे ?
EN
Which of the following phrase groups is suitable for the word 'Vidhur'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
महाभारतातील एक पात्र
A character in the Mahabharata
B
ज्याची पत्नी मरण पावली असा पुरुष
A man whose wife has died
C
आगीशी खेळ करणारा
One who plays with fire
D
दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा
One who reads what is in another's mind