भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
Rajyaseva Mains 2019
MEDIUM
खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो?
EN
Which of the following pollutants is predominantly present in cigarette smoke?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कार्बन डाय ऑक्साईड
Carbon dioxide
B
सल्फर डायऑक्साईड
Sulphur dioxide
C
कार्बन मोनोक्साईड
Carbon monoxide
D
वरील सर्व
All of the above