भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2020
MEDIUM
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 55 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद दिलेली आहे ?
EN
Which of the following provisions is made under Section 55 of the Maharashtra Police Act, 1951?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आयुक्त किंवा अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेस निर्देश देण्याचा अधिकार.
Power of Commissioner or Superintendent and other officers to give directions to the public
B
गायन, वादन आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार.
Power to prohibit continuation of music, singing, or uproar
C
मनोरंजनाची स्थाने जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलीसांनी बंदोबस्त करणे.
Police arrangements regarding disorder in places of amusement and public meetings
D
टोळया व जमाव यांची पांगा पांग करणे.
Dispersal of gangs and bodies of persons