भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Forest Service Mains 2017
MEDIUM
'पंचायत राज्य' संबंधी 73 व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती?
EN
Which of the following provisions was NOT made by the 73rd Constitutional Amendment regarding 'Panchayati Raj'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ग्रामीण स्थानिक संस्थेतील एकूण निर्वाचित जागांपैकी एकतृतीयांश जागा या सर्व स्तरावर महिलांसाठी राखीव असतील.
One-third of the total elected seats in rural local bodies shall be reserved for women across all levels.
B
राज्यांनी पंचायत राज संस्थांना त्यांचे आर्थिक स्त्रोत ठरवून देण्यासाठी वित्त आयोगांची निर्मिती करावी.
States shall constitute Finance Commissions to determine the financial resources of Panchayati Raj Institutions.
C
जर पंचायत राज संस्था राज्यशासनाने मुदतपर्व विसर्जित केल्या, तर नव्याने सहा महिन्यांच्या आत निवडणूका घेतल्या जाव्यात.
If Panchayati Raj Institutions are dissolved prematurely by the State Government, fresh elections should be held within six months.
D
पंचायत राज्यातील निर्वाचित सदस्यांना जर दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील, तर ते अपात्र ठरतील.
Elected members of Panchayati Raj having more than two children will be disqualified.