मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Amravati) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ?
EN
Which of the following rivers does not flow through Amravati district?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
शहानूर
Shahnur
B
पेढी
Pedhi
C
बेंबळा
Bembale
D
मोर्णा
Morna