सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group C Pre 2018 MEDIUM

खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे /आहेत? अ) लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही. ब) लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम/निर्णायक स्वरूपाचा नसतो. क) लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो. पर्यायी उत्तरे:

EN Which of the following sentence/s is/are correct? a) An auditor cannot examine every transaction of an organization.b) Audit evidence is not final/conclusive.c) An auditor relies on an expert. Alternative Answers:
A
फक्त अ Only a
B
ब आणि क b and c
C
फक्त क Only c
✓
अ, ब आणि क A, B and C
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब आणि क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - A, B and C

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →