मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2019
MEDIUM
पुढीलपैकी कोणती परिस्थिती दुसर्या गर्भासाठी प्राणघातक असेल?
EN
Which of the following situations will be fatal to second fetus?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
Rh+ पुरुष Rh-- स्त्रीशी विवाह करतो
Rh+ male marries Rh- woman
B
Rh- पुरुष Rh+ स्त्रीशी विवाह करतो
Rh- male marries Rh+ woman
C
Rh+ पुरुष Rh+ स्त्रीशी विवाह करतो
Rh+ male marries Rh+ woman
D
Rh- पुरुष Rh- स्त्रीशी विवाह करतो
Rh- male marries Rh- woman