WTO च्या बाबतीत खालीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ? अ) WTO आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेदभावाच्या वागणूकीच्या उच्चाटनासाठी कार्य करते. ब) WTO आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन विकासात्मक अर्थसहाय्य पुरविते. क) WTO संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिनिधी नाही. पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following statement / is correct regarding WTO? a) WTO works for the elimination of discriminatory practices in international trade. b) WTO provides long-term development assistance to its member countries. c) WTO is not representative of the United Nations. Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ आणि क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A and C
Per official MPSC answer key.