मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2023
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही ?
EN
Which of the following statement is not included in Article 164 ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल
The Chief Minister shall be appointed by the Governor
B
मंत्रीमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही
The Council of Ministers shall not be collectively responsible to the State Legislature
C
इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील
The other Minister shall be appointed by the Governor on the advice of the Chief Minister
D
जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिने कालावधीसाठी राज्याच्या विधीमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही
A Minister who for any period of six consecutive months is not a member novel of the Legislature of the State shall at the expiration of that period cease to be a minister