सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान / विधाने सत्य आहेत ? a. महाराष्ट्र सरकारने ही योजना 2021-22 मध्ये सुरू केली. b. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे व प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे हा आहे. c. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांनी एकूण खर्चाच्या 10% रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. d. ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबविली जाते.

EN Which of the following statement / statements is/are true regarding Chief Minister Solar Agriculture Pump Yojana? a. Government of Maharashtra launched this scheme in 2021-22.b. The main objective of this scheme is to provide daytime electricity for agricultural pumps and to use solar pumps instead of diesel pumps to reduce pollution.c. Scheduled Castes and Scheduled Tribes have to pay 10% of the total cost themselves to avail the benefit of this scheme.d. This scheme is implemented through Maharashtra State Electricity Distribution Company Limited.
A
विधान a आणि b Statements a and b
✓
विधान b आणि d Statements b and d
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
विधान b, c आणि d Statements b, c and d
D
विधान a, b, c आणि d Statements a, b, c and d
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - विधान b आणि d

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Statements b and d

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →