अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2014 MEDIUM

'राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजने' बाबत खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर नाहीत? (a) दारिद्रय रेषेखालील जनतेला कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते. (b) ही योजना 1 एप्रिल 2015 पासून आरोग्य मंत्रालयाकडून श्रम (labour) मंत्रालयाकडे वर्गीकृत करण्यात आली. (c) या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षण दिले जाते. (d) वार्षिक ₹50,000 च्या कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते. पर्यायी उत्तरे:

EN Which of the following statement / statements regarding 'National Health Insurance Scheme' is not correct? (a) Cashless health insurance coverage is provided to the below poverty line people. (b) The scheme was declassified from the Ministry of Health to the Ministry of Labor from 1 April 2015. (c) Unorganized sector workers are covered under this scheme. (d) Cashless health insurance coverage of ₹50,000 per annum is provided.
A
(a), (b)
B
(c)
C
(c), (d)
✓
(b), (d)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - (b), (d)

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - (b), (d)

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →