अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2012 MEDIUM

आर्थिक सुधारणाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

EN Which of the following statements about economic reforms is correct?
✓
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या सरकारने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला. The government led by Prime Minister Narasimha Rao implemented a program of economic reforms.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
भारतामध्ये आर्थिक सुधारणाचा कार्यक्रम पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुरू केला. Prime Minister Manmohan Singh launched a program of economic reforms in India.
C
भारतामध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला. In India, Prime Minister Atal Bihari Vajpayee launched a program of economic reforms.
D
भारतामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला. In India, Prime Minister Rajiv Gandhi launched a program of economic reforms.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या सरकारने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - The government led by Prime Minister Narasimha Rao implemented a program of economic reforms.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →