अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2025 MEDIUM

भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ? अ. 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क.1991 च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.

EN Which of the following statements about India's industrial policy is incorrect? a. The Industrial Policy of 1948 spelled out the objective of establishing a mixed economy for India.b. It can be seen that the Industrial Policy of 1956 gave more importance to public sector industries and their development than the Industrial Policy of 1948. As per the policy of 1991, only 17 industries were reserved for the public sector.
A
फक्त अ Only A
B
अ आणि ब A and B
✓
फक्त क Only c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
वरील सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Only c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →