मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2022
MEDIUM
एकूण दारिद्र्य अंतरासंदर्भात (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
EN
Which of the following statements are correct about the Total Poverty Gap (TPG)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
TPG, दारिद्र्यरेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेवर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पनान्नाचे मापन करते.
TPG measures the total amount of income necessary to raise everyone below the poverty line up to that line.
B
निव्वळ दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे उत्पन्न आहे, अशांची संख्या म्हणजे TPG होय.
TPG is the number of those whose incomes fall below absolute poverty line.
C
TPG, प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन करते.
TPG measures the share of total national income that each factor of production receives.
D
TPG, एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन करते.
TPG measures the relative degree of income inequality in a country.