सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? a. भगवती समितीच्या अहवालानुसार (1973) सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी केली. b. देशातील बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवली गेली. c. बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था (SFDA) योजना सुरू केली गेली.

EN Which of the following statements is correct? a. According to the Bhagwati Committee Report (1973) the government implemented various remedial schemes to eliminate unemployment in the country.b. Sector Development Scheme was implemented to reduce unemployment in the country.c. Small Farmers Development Agency (SFDA) scheme was launched to reduce unemployment.
A
फक्त a Only a
B
फक्त b Only b
✓
a, b आणि c a, b and c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
b आणि c b and c
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - a, b आणि c

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - a, b and c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →