अर्थव्यवस्था व नियोजन STI Pre 2014 MEDIUM

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? (a) भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग. (b) देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे 11% मिळकत या उद्योगातून होते. पर्यायी उत्तरे :

EN Which of the following statements is correct? (a) The second largest industry in India is the textile industry. (b) About 11% of the country's export earnings come from this industry. Alternative Answers :
A
केवळ (a) only (a)
B
केवळ (b) (b) only
✓
(a) व (b) दोन्ही Both (a) and (b).
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
(a) व (b) दोन्ही नाहीत. Both (a) and (b) are not.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - (a) व (b) दोन्ही

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Both (a) and (b).

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →