भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Tax Assistant Mains 2019
MEDIUM
महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN
Which of the following statements is correct regarding the Advocate General?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेवून राज्यपाल नियुक्ती करतात.
Governor appoints him in consultation with the Chief Justice of the High Court.
B
मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात.
He holds office during the pleasure of the Cabinet.
C
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमात येईल.
A person qualified to be appointed as a Judge of a High Court shall be appointed.
D
भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे.
He has the right of audience in any court in India.