भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2018
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत?
EN
Which of the following statements is incorrect?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्यातील मुख्य सचिवा समान असे पद संघ सरकारमध्ये नाही.
There is no post in the Union Government equivalent to that of the Chief Secretary in a State.
B
मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव (Cabinet Secretary) हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे.
The Chief Secretary is the head of the State Secretariat, whereas at the central level, the Cabinet Secretary is the head of the Central Secretariat.
C
मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव हा केंद्रीय सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख नसतो.
The Chief Secretary is the administrative head of the State Secretariat, whereas at the central level, the Cabinet Secretary is not the administrative head of the Central Secretariat.
D
वरीलपैकी एकही नाही.
None of the above