भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Combine Group B Pre 2019
MEDIUM
महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN
Which of the following statements is incorrect regarding a directly elected Sarpanch in Maharashtra?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सरपंचाविरूद्ध अविश्वासाचा ठराव दोन-तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही.
A motion of no-confidence against the Sarpanch cannot be moved without the support of two-thirds of the members.
B
अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी तीन-चतुर्थांस बहुमताची आवश्यकता असते.
A three-fourths majority is required for passing the motion of no-confidence.
C
जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा दोन वर्ष तो मांडता येणार नाही.
If the motion of no-confidence is rejected, no fresh motion can be moved for two years.
D
सरपंचायच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही.
A motion of no-confidence cannot be moved in the final year of the Sarpanch's tenure.