भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Clerk Typist Mains 2022
MEDIUM
भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतूदीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
EN
Which of the following statements is incorrect regarding official language provisions in the Indian Constitution?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्यघटनेच्या १७ व्या भागात कार्यालयीन भाषेसंदर्भात तरतूदी केलेल्या आहेत.
Provisions relating to official language are made in Part XVII of the Constitution.
B
कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषेसंदर्भातील तरतूदी दिसून येतात.
Articles 343 to 351 deal with official language.
C
देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाणारी हिंदी ही केंद्रशासनाची कार्यालयीन भाषा असेल.
Hindi written in Devanagari script is the official language of the Union.
D
केंद्रशासनाच्या कार्यालयीन हेतूंकरिता वापरण्यात येणारे संख्यात्मक प्रारूप हे देवनागरी स्वरूपाचेच असेल.
The form of numerals to be used for the official purposes of the Union shall be the Devanagari form only.