भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2020
MEDIUM
103 व्या घटनादुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN
Which of the following statements is incorrect regarding the 103rd Constitutional Amendment?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी 10% आरक्षण लागू करण्यांत आले.
It provided 10% reservation for Economically Weaker Sections of society.
B
त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा या तत्वावार आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल करण्यांत आला.
Articles 15 and 16 were amended to provide reservation based on economic backwardness.
C
त्याद्वारे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यांत आले.
It provided reservation for admissions to State-run educational institutions, private educational institutions, and minority educational institutions.
D
वरीलपैकी एकही नाही.
None of the above.