भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2023
MEDIUM
'श्वेत-धवल क्रांती' (White Revolution) बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
EN
Which of the following statements is incorrect regarding the 'White Revolution'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारतातील दुधाच्या घन पदार्थांची आयात संपली आणि भारताने अनेक परदेशी देशांना दुध पावडर निर्यात करण्यास सुरुवात केली
Imports of milk solids into India ended, and India began exporting milk powder to several foreign countries.
B
दुग्ध उद्योग आणि पायाभूत सुविधा आधुनिक आणि विस्तारीत झाल्या
The dairy industry and infrastructure were modernized and expanded.
C
दुग्धजन्य गरजा स्थानिक पातळीवरच पूर्ण केल्या जातात
Dairy requirements are met locally.
D
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above