अर्थव्यवस्था व नियोजन
Rajyaseva Mains 2020
MEDIUM
ओपेक (OPEC) बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
EN
Which of the following statements is NOT correct regarding OPEC?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
विकसनशील अशा पाच तेल उत्पादक देशांनी बगदाद येथे 1960 साली ओपेकची स्थापना केली.
OPEC was established in 1960 in Baghdad by five developing oil-producing nations.
B
तेल उत्पादकांना न्याय्य आणि स्थिर भाव मिळण्यासाठी सभासद राष्ट्रांमध्ये पेट्रोलियम धोरणासंबंधी समन्वय व एकता राखणे हे ओपेकचे उद्दिष्ट आहे.
The objective of OPEC is to coordinate and unify petroleum policies among member countries to secure fair and stable prices for petroleum producers.
C
ओपेकचे मुख्यालय पहिली पाच वर्षे व्हिएन्ना येथे होते नंतर ते 1965 मध्ये जिनिव्हा येथे हलविण्यात आले.
The headquarters of OPEC was in Vienna for the first five years, and then moved to Geneva in 1965.
D
वरीलपैकी एकही नाही.
None of the above.