भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
STI Mains 2017
MEDIUM
'राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे' या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
EN
Which of the following statements is not correct regarding the 'Directive Principles of State Policy'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागात समाविष्ट असलेल्या तरतूदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येवू शकत नाहीत.
The provisions contained in Part IV of the Constitution of India cannot be enforced by any court.
B
मार्गदर्शक तत्त्वे ही देशाचे शासन करतांना मूलभूत स्वरूपाची आहेत.
The Directive Principles are fundamental in the governance of the country.
C
मार्गदर्शक तत्त्वे न्यायिक नाहीत (non-justiciable) आणि म्हणून ती न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासतांना व ठरवितांना मदत करू शकत नाहीत.
The Directive Principles are non-justiciable and therefore cannot help the courts in examining and determining the constitutional validity of a law.
D
कायदे करतांना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल.
It shall be the duty of the State to apply these principles in making laws.