भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2022
MEDIUM
महाराष्ट्राच्या विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
EN
Which of the following statements is NOT correct regarding the Legislative Committee system in Maharashtra?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
लोकलेखा समिती या समितीचे सदस्य जोपर्यंत नवी समिती स्थापन केली जात नाही तोपर्यंत पदावर राहू शकतात.
Public Accounts Committee: Its members can continue in office until a new committee is constituted.
B
अंदाज समिती या समितीचे सर्व सदस्य हे फक्त विधानसभेतील सदस्य असतात.
Estimates Committee: All members of this committee are drawn exclusively from the Legislative Assembly.
C
सार्वजनिक उपक्रम समिती या समितीचे सदस्य हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य असतात.
Committee on Public Undertakings: Its members are drawn from both Houses of the State Legislature.
D
नियम समिती विधानसभेचे सभापती हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Rules Committee: The Speaker of the Legislative Assembly is the ex-officio Chairman of this committee.