अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2020 MEDIUM

राष्ट्रीय उत्पादनाच्या गणनेच्या निव्वळ उत्पादन पद्धतीबाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?

EN Which of the following statements is true about the net product method of calculating national product?
✓
राष्ट्रीय उत्पादन हे सर्व घटकांना केलेल्या प्रदानाची बेरीज आहे. National product is the sum of the contributions made to all factors.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
राष्ट्रीय उत्पादन हे देशातील संपूर्ण खर्चाची बाजारभावानुसार केलेली बेरीज आहे. National product is the sum of total expenditure in a country at market prices.
C
राष्ट्रीय उत्पादन हे भाडे, वेतन, व्याज आणि नफा यांच्या बेरजेतून भांडवल घसारा वजा केल्यावर मिळणारी रक्कम आहे. National product is the sum of rents, wages, interest and profits minus capital depreciation.
D
राष्ट्रीय उत्पादन हे देशातील सर्व क्षेत्रांतील उत्पादनाच्या बाजारभावातील किमतीनुसार मोजले जाते. National product is measured by the market price of the product in all regions of the country.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - राष्ट्रीय उत्पादन हे सर्व घटकांना केलेल्या प्रदानाची बेरीज आहे.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - National product is the sum of the contributions made to all factors.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →