भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2020
MEDIUM
सहाव्या अनुसूची संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
EN
Which of the following statements is true regarding the Sixth Schedule?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सहाव्या अनुसूचीखालील स्वायत्त जिल्हे हे राज्याच्या कार्यकारी अधिसत्तेच्या बाहेर आहेत.
The autonomous districts under the Sixth Schedule fall outside the executive authority of the State.
B
सहाव्या अनुसूचीतील स्वायत्त जिल्ह्यांच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे अथवा कमी करणे हे फक्त राष्ट्रपतीच करू शकतात.
Only the President can increase or diminish the area of autonomous districts under the Sixth Schedule.
C
या क्षेत्रातील जिल्हा आणि प्रादेशिक परिषदा यांना जमीन महसुलाचे मुल्यांकन आणि संकलन करण्याचा अधिकार आहे.
The District and Regional Councils in these areas have the power to assess and collect land revenue.
D
वरीलपैकी एकही नाही
None of the above