खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहे/त ? a. आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थ संकल्पात विलीन करण्यात आला. b. अर्थ संकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचे नियोजन आणि नियोजनेत्तर वर्गीकरण करणे बंद झाले आहे.
EN
Which of the following statements is/are correct? a. From FY 2018 Railway Budget was merged with Central Finance Resolution.b. The classification of government expenditure into plan and non-plan has been discontinued in the fiscal year 2019.
अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त a बरोबर आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only a is correct
Per official MPSC answer key.