सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

खालीलपैकी कोणते /ती विधान/ने योग्य आहे/त ? a. मानव विकास निर्देशांक अहवाल 2010 ने दोन जागतिक निर्देशांक सुरू केले-लिंग सबलीकरण उपाय आणि लिंग असमानता निर्देशांक. b. लिंग सबलीकरणाच्या उपायाने स्त्रीया आर्थिक आणि राजकीय जीवनात सक्रीयपणे भाग घेण्यास सक्षम आहेत की नाही हे सूचित होते.

EN Which of the following statements is/are correct? a. The Human Development Index Report 2010 launched two global indices—Gender Empowerment Measure and Gender Inequality Index.b. A measure of gender empowerment indicates whether women are able to participate actively in economic and political life.
A
केवळ a योग्य आहे Only a is correct
B
दोन्ही a आणि b योग्य आहेत Both a and b are correct
✓
केवळ b योग्य आहे Only b is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही None of the above is correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - केवळ b योग्य आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Only b is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →