भारताच्या 2023 24 च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ? अ. भरडधान्यास 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. ब. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. क. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आली.
EN
Which of the following statement/s is/are correct regarding the Budget of India 2023 24 ?A. Bhardadhanya has been honored with the name 'Shri Anna'.B. A provision of Rs 23,000 crore has been made to enhance 'Kisan Credit Card' facility. 1,000 crore has been allocated for the 'National Livestock Mission'.
अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ अ आणि ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A and B only
Per official MPSC answer key.