अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2017 MEDIUM

खालीलपैकी कोणते विधान/विधाने जागतिक व्यापार संघटना आणि स्वदेशी अनुदाने या संदर्भात योग्य आहे/आहेत? अ) लाल पेटी (Red Box) अतर्गत WTO ने स्वदेशी अनुदानांवर बंदी घालण्यास मंजुरी दिली. ब) अबर बॉक्स अनुदाने म्हणजे अशी अनुदाने की, ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती, परत त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे शक्य असेल. क) शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना निळ्या पेटी अंतर्गत प्रतिबंधित करण्यात आल्या. पर्यायी उत्तरे :

EN Which of the following statement(s) is/are correct regarding World Trade Organization and indigenous subsidies? a) WTO allowed ban on indigenous subsidies under Red Box. b) Extra Box Subsidies are those subsidies which, if not banned, could be retaliated against. c) Measures supporting agriculture were prohibited under Blue Box.
A
फक्त अ Only a
✓
फक्त ब Only b
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
फक्त अ आणि ब A and B only
D
फक्त ब आणि क B and C only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only b

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →