सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

खालीलपैकी कोणते /ती विधान/ने चूक आहे/त ? a. 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात US $ 450.4 अब्ज इतकी होती ती मागील वर्षी 44.6 टक्क्यांच्या तुलनेत 6.7 टक्क्यांनी वाढली. b. 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची आयात US $ 613.1 अब्ज इतकी होती ती मागील वर्षीच्या 30.3 टक्क्यांच्या तुलनेत 4.4 टक्क्यांनी वाढली.

EN Which of the following statement/s is/are wrong?a. Indian merchandise exports to US $ 450.4 billion in 2022-23 increased by 6.7 percent as against 44.6 percent in the previous year.b. India's merchandise imports were pegged at US $ 613.1 billion in 2022-23, up 4.4 per cent from 30.3 per cent in the previous year.
A
फक्त a चूक आहे Only a is wrong
✓
फक्त b चूक आहे Only b is wrong
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
दोन्ही a आणि b चूक आहेत Both a and b are wrong
D
वरीलपैकी कोणतेही चूक नाही None of the above is wrong
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त b चूक आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only b is wrong

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →