भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2020
MEDIUM
सार्वजनिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN
Which of the following statements regarding public policy is INCORRECT?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सार्वजनिक धोरणे आणि त्यांचे स्वरूप हे मुळात तीन प्रकारचे असतात - प्रतिबंधात्मक, नियामक आणि सुलभ धोरणे.
Public policies and their nature are fundamentally of three types: restrictive, regulatory, and facilitating policies.
B
सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रीया नाही, ती एक वेळची घटना असते.
The public policy process is not a continuous process; it is a one-time event.
C
भारतात कायदा बनविण्यासाठी विधेयक मंजूर करणे ही एक दिर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रीया आहे.
In India, passing a bill to make a law is a long and complex process.
D
वरीलपैकी एकही नाही.
None of the above.