सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2021 MEDIUM

भारत-UAE गुंतवणूकीवरील उच्चस्तरीय टास्क फोर्स संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) पहिली बैठक 2 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबई, UAE येथे झाली. ब) विद्यमान गुंतवणूकीशी संबंधित परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. क) दोन्ही देशांमधील गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुंतवणूक सुलभीकरणासाठीचे व्यासपीठ म्हणून कार्यरत. ड) 2 ऑक्टोबर, 2021 च्या बैठकीत भारत-UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मान्य केलेल्या कालबद्धतेवर टिकून राहण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पर्यायी उत्तरे :

EN Which of the following statements regarding the India-UAE High Level Task Force on Investment is correct?a) The first meeting was held on October 2, 2021 in Dubai, UAE. and reaffirmed their commitment to stick to the agreed timelines.Alternative Answers:
✓
फक्त ब, क आणि ड बरोबर आहेत Only B, C and D are correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
फक्त अ, क आणि ड बरोबर आहेत Only A, C and D are correct
C
फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत Only A, B and C are correct
D
अ, ब, क आणि ड बरोबर आहेत A, B, C and D are correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त ब, क आणि ड बरोबर आहेत

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Only B, C and D are correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →