खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
EN
Which of the following statements is correct?
अचूक उत्तर: पर्याय (4) संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो परंतू राष्ट्रपतीच्या निवडणूकीत नसतो.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक मंडळातील फरक:
•
पर्याय (1) चुकीचा आहे: राज्यसभेचे अध्यक्ष (उपराष्ट्रपती) यांच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित आणि नामनिर्देशित (Nominated) दोन्ही सदस्य मतदान करतात (कलम 66).
•
पर्याय (2) चुकीचा आहे: राज्यसभेचे सभापती हे संसदेचे सदस्य नसल्याने संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. कलम 118(4) नुसार केवळ लोकसभेचे अध्यक्ष (किंवा उपाध्यक्ष / राज्यसभेचे उपसभापती) संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात.
•
पर्याय (3) चुकीचा आहे: राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे निर्वाचक मंडळ पूर्णतः वेगळे असते:
•
राष्ट्रपती: संसदेचे दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य + विधानसभांचे निर्वाचित सदस्य.
•
उपराष्ट्रपती: संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य (निर्वाचित + नामनिर्देशित).
•
पर्याय (4) बरोबर आहे: संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो, परंतु राष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
📌 MPSC परीक्षा टीप:
•
राष्ट्रपतींची निवडणूक (कलम 54): नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही; मात्र महाभियोगात (कलम 61) ते मतदान करू शकतात.
•
उपराष्ट्रपतींची निवडणूक (कलम 66): नामनिर्देशित सदस्य मतदानात भाग घेतात; मात्र राज्य विधानसभेचे सदस्य यात सहभागी होत नाहीत.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) Nominated members of both Houses of Parliament have the right to vote in the Vice-Presidential election, but not in the Presidential election.
Comparison of Electoral Colleges (President vs Vice-President):
•
Option (1) is incorrect: The Chairman of Rajya Sabha (Vice-President) is elected by both elected and nominated members of Parliament (Article 66).
•
Option (2) is incorrect: The Chairman of Rajya Sabha is not a member of Parliament and cannot preside over a joint sitting of Parliament under Article 118(4).
•
Option (3) is incorrect: The electoral colleges are distinct:
•
President: Elected members of Parliament + elected members of Legislative Assemblies.
•
Vice-President: All members of Parliament (elected and nominated); state legislatures have no role.
•
Option (4) is correct: Nominated members of both Houses of Parliament participate in the election of the Vice-President, but they are excluded from voting in the Presidential election.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
📌 MPSC Exam Tip:
•
Presidential Election (Article 54): Nominated MPs cannot vote in election, but can vote in Impeachment (Article 61).
•
Vice-Presidential Election (Article 66): Nominated MPs can vote, but MLAs cannot.