खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलीक क्षेत्रफळ जास्त आहे ?
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे.
भारतातील प्रमुख राज्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम:
१ नोव्हेंबर २००० रोजी मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्य वेगळे झाल्यानंतर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य बनले. महाराष्ट्र हे देशात तिसऱ्या क्रमांकावर येते.
In terms of geographical area, Rajasthan is the largest state in India.
Top states in India by geographical area:
After the bifurcation of Madhya Pradesh to create Chhattisgarh on November 1, 2000, Rajasthan became the largest state in India. Maharashtra ranks 3rd.