सराव केंद्र ➔
भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल Rajyaseva Mains 2019 MEDIUM

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?

EN Which of the following varieties of coal is of the finest/highest quality?
A
लिग्नाईट Lignite
B
बिटुमिनस Bituminous
C
पीट Peat
✓
ॲन्थ्रासाईट Anthracite
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

ॲन्थ्रासाईट (Anthracite - पर्याय ४) हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ८०% ते ९५% असते. हा कोळसा कठीण, काळा, चकचकीत असून धूर न देता निळ्या ज्योतीने जळतो आणि सर्वात जास्त उष्णता (उष्मांक) देतो.

• बिटुमिनस: ६०% ते ८०% कार्बन
• लिग्नाईट: ४०% ते ५५% कार्बन
• पीठ: ४०% पेक्षा कमी कार्बन
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

सर्वोच्च प्रतीचा कोळसा ॲन्थ्रासाईट आहे, तर सर्वात निकृष्ट प्रतीचा कोळसा पीठ (Peat) आहे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Anthracite (Option 4) is the highest metamorphic grade and finest quality of coal available. It contains 80% to 95% fixed carbon, possesses the highest calorific value, burns with an odorless, smokeless blue flame, and leaves minimal ash residue.

• Bituminous: 60% to 80% carbon
• Lignite: 40% to 55% carbon
• Peat: <40% carbon
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Anthracite is the premium grade of coal, whereas Peat is the lowest, most unevolved form.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →