भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2020
MEDIUM
भारतासाठी संसदेचे द्विगृही कायदेमंडळ पद्धत स्वीकारण्यामागे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?
EN
Which of the following was not an objective behind adopting a bicameral legislature for India?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
घटक राज्यांना प्रतिनिधित्व मिळवून देणे.
Securing representation for the constituent States
B
संघराज्य पद्धतीचे एक वैशिष्ट्य जपणे.
Preserving a federal feature of the polity
C
कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सखोल विचार विनिमय करून पुनर्विचार करता येणे.
Enabling thorough discussion and reconsideration in the law-making process
D
राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांना संसदेवर निवडून आणणे.
Getting prominent political party leaders elected to Parliament