अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

खालीलपैकी कोणती वर्षे 1949-50 ते 2019-20 च्या दरम्यान व्यापार शिल्लकीची सकारात्मक होती ? अ) 1972-73 ब) 2016-17 क) 2007-08 ड) 1976-77 पर्यायी उत्तरे :

EN Which of the following years between 1949-50 and 2019-20 had a positive trade balance? a) 1972-73 b) 2016-17c) 2007-08 d) 1976-77 Alternate Answers:
A
फक्त अ, ब आणि क A, B and C only
B
फक्त ब, क आणि ड B, C and D only
C
फक्त ब आणि क B and C only
✓
फक्त अ आणि ड A and D only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त अ आणि ड

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - A and D only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →