मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2015
MEDIUM
पर्यायी उत्तरांतील 'मिश्र वाक्य' कोणते?
EN
Which one is a 'Complex sentence' (मिश्र वाक्य) among the optional answers?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन.
Upon getting a holiday tomorrow, I will come to your house (उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन.)
B
उद्या सुट्टी मिळेल. मी तुझ्या घरी येईन.
Tomorrow will be a holiday. I will come to your house (उद्या सुट्टी मिळेल. मी तुझ्या घरी येईन.)
C
उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन.
If I get a holiday tomorrow, then I will come to your house (उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन.)
D
उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी येईन.
Tomorrow will be a holiday and I will come to your house (उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी येईन.)