मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2020
MEDIUM
भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून खालीलपैकी कोणती बाब वगळण्यात आली आहे?
EN
Which one of the following matters stands excluded from the jurisdiction of Inter-state council in India?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्यांमध्ये उद्भवलेल्या वादांची चौकशी करणे आणि सल्ला देणे.
Enquiring into and advice upon disputes which may have arisen between the states.
B
कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वितरण किंवा नियंत्रणासंदर्भात कोणताही वादाचा निर्णय.
Adjudication of any dispute with respect to the use, distribution or control of water of any inter-state river.
C
ज्या विषयांमध्ये काही किंवा सर्व राज्ये किंवा संघ आणि एक किंवा अधिक राज्यांचे सामाईक हितसंबंध आहेत अशा विषयांची चौकशी आणि चर्चा.
Investigation and discussion of subjects in which some or all of the states or the Union and one or more states, have common interest.
D
अशा कोणत्याही विषयावर आणि विशेषत: त्या विषयाच्या संदर्भात धोरण आणि कृतीच्या अधिक चांगल्या समन्वयासाठी शिफारशी करणे.
Making recommendation on any such subject and in particular, recommendations for the better coordination of policy and action with respect to that subject.