भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था Combine Group B & C Pre 2023 MEDIUM

कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहेत ? अ. भेदभाव करण्यास मनाई - कलम 15 ब. संमेलनाचा हक्क - कलम 19 क. जीवित संरक्षणाचा अधिकार - कलम 20 ड. घटनात्मक उपायाचा अधिकार - कलम 32

EN Which pair is incorrectly matched? a. Prohibition of discrimination - Article 15 b. Right to assemble - Article 19 c. Right to protection of life - Article 20 d. Right to constitutional remedies - Article 32
A
अ फक्त Only a
B
ब आणि क फक्त Only b and c
✓
क फक्त Only c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
ड फक्त Only d
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

कलम-15: धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई.

कलम 21 : जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण

• कलम 20 : अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →